न्यू इंग्लिश स्कूल मध्ये ग्रामपंचायत सदस्य गणेश बागल यांनी सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप केले.*
*ज्या समाजामध्ये आपण लहानाचे मोठे होतो, ज्यांच्याकडून आपणाला जे धडे, संस्कार मिळतात त्याची जाणीव ठेवून त्या समाजाला आपण काहीतरी देणे ही लागतो ही भावना जपत न्यू इंग्लिश स्कूल मध्ये दिव्यांग विद्यार्थींना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप केले*.🙏
यावेळी मुख्याध्यापक महादेव पाटील (सर), ग्रामपंचायत सदस्य पंडित बागल, अशोक बागल (सर), अमोल शिंदे, धनाजी फुगारे, राहुल साळुंखे, अभिषेक साळुंखे सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.🙏