रयत शिक्षण संस्था सातारा संचलित, " न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू कॉलेज गादेगाव." शाळेच्या अधिकृत ब्लॉगवर आम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत !... " न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू.कॉलेज गादेगाव." मु.पो.गादेगांव.,ता.पंढरपूर , जि. सोलापूर,फोन नंबर - ०२१८६ २४५२६०............ रयत अनिवासी गुरुकुल प्रकल्प, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द , डिजिटल क्लासरूम युक्त शाळा ... उत्कृष्टाकडे वाटचाल करणारे रयतेचे ज्ञानमंदिर ...." न्यू इंग्लिश स्कूल,गादेगांव." ............................. ज्ञानार्थ यावे, सेवार्थ जावे

रविवार, ६ जानेवारी, २०१९

न्यू इंग्लिश स्कूल मध्ये ग्रामपंचायत सदस्य गणेश बागल यांनी सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप केले.* *ज्या समाजामध्ये आपण लहानाचे मोठे होतो, ज्यांच्याकडून आपणाला जे धडे, संस्कार मिळतात त्याची जाणीव ठेवून त्या समाजाला आपण काहीतरी देणे ही लागतो ही भावना जपत न्यू इंग्लिश स्कूल मध्ये दिव्यांग विद्यार्थींना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप केले*.🙏 यावेळी मुख्याध्यापक महादेव पाटील (सर), ग्रामपंचायत सदस्य पंडित बागल, अशोक बागल (सर), अमोल शिंदे, धनाजी फुगारे, राहुल साळुंखे, अभिषेक साळुंखे सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.🙏

यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांचा सत्कार करताना

आंतरशालेय क्रीडा स्पर्धा