रयत शिक्षण संस्था सातारा संचलित, " न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू कॉलेज गादेगाव." शाळेच्या अधिकृत ब्लॉगवर आम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत !... " न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू.कॉलेज गादेगाव." मु.पो.गादेगांव.,ता.पंढरपूर , जि. सोलापूर,फोन नंबर - ०२१८६ २४५२६०............ रयत अनिवासी गुरुकुल प्रकल्प, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द , डिजिटल क्लासरूम युक्त शाळा ... उत्कृष्टाकडे वाटचाल करणारे रयतेचे ज्ञानमंदिर ...." न्यू इंग्लिश स्कूल,गादेगांव." ............................. ज्ञानार्थ यावे, सेवार्थ जावे

शनिवार, २३ सप्टेंबर, २०१७

स्कॉलरशीप तज्ञ मार्गदर्शन

योगा व आहार या विषयावर तज्ञ मार्गदर्शन

विद्यालयचे शिव्यवृत्ती परीक्षेमधील यशस्वी विद्यार्थी

कर्मवीर जयंती निबंध स्पर्धा

यशस्वी खेळाडूस पुस्तक भेट दिल्याबद्दल श्री भोसले सरांची अभिनंदन करताना मुख्याध्यापक श्री एम डी पाटील सर

कर्मवीर जयंतीनिमीत्त खाऊचे वाटप

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती,पालक संघ यांची संयुक्त सभा


नवीन प्रवेश विध्यार्थी स्वागत व पुस्तक वाटप समारंभ




विध्यालायातील खेळाडू

गुरुपोर्णिमा कार्यक्रम


रक्षाबंधन कार्यक्रम