रयत शिक्षण संस्था सातारा संचलित, " न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू कॉलेज गादेगाव." शाळेच्या अधिकृत ब्लॉगवर आम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत !... " न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू.कॉलेज गादेगाव." मु.पो.गादेगांव.,ता.पंढरपूर , जि. सोलापूर,फोन नंबर - ०२१८६ २४५२६०............ रयत अनिवासी गुरुकुल प्रकल्प, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द , डिजिटल क्लासरूम युक्त शाळा ... उत्कृष्टाकडे वाटचाल करणारे रयतेचे ज्ञानमंदिर ...." न्यू इंग्लिश स्कूल,गादेगांव." ............................. ज्ञानार्थ यावे, सेवार्थ जावे

मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७

15 ऑगस्ट- स्वातंत्र्य दिन

विद्यालयात संपन्न झालेल्या 71 व्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमातील काही क्षणचित्रे


सोमवार, १४ ऑगस्ट, २०१७

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आज दि. 15 ऑगस्ट 2017 रोजी आपल्या भारत देशाचा 71 वा स्वातंत्र्य दिन. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम. देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि मिळालेले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले अशा स्वातंत्र्य सैनिकांना आणि लढवय्या सैनिकांना विनम्र श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबियांचा या देशाला अभिमान आहे. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.